About Us

‘द लेमन न्यूज’ हे पोर्टल स्थानिक, राज्यासह जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करतोय. आमच्याकडून काही चूकत असेल तर दिलेल्या मेल आणि नंबरवर सूचना करू शकता. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्या तरी एकाच धर्माला बांधिल नाही. सर्वसमावेशक आणि चुकेल त्याला बातमीतून दर्शवून देण्याचे काम करीत आहोत. सर्व धर्माचा आणि महापुरुषांचा आम्ही आदर करीत आहे. तरीही कोणाला (विचित्र मानसिकता असेल तर चुका काढावयास कारण लागत नाही) तरीही कोणाचे मन दुखावले असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह पोर्टल बनले आहे. जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

Email –

[email protected]

[email protected]

Phone – 9404007610 / 9881192310